13 मार्च च्या रॅली साठी चाळीसगांव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा प्रचाराचा धडाका.दिनांक 8 मार्च रोजी खालील प्रमाणे प्रचार करण्यात आला.
1. सकाळच्या सत्रात पिंपळवाड म्हळसा , टाकळी प्र.दे, शिरसगाव या गावात जिल्हा सचिव नितीन मरसाळे, तालुका उपाध्यक्ष मुकेश जाधव,कुणाल अहिरे प्रचार केला.
2. दुपार च्या सत्रात नितीन मरसाळे यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव , कुणाल अहिरे व अवधेश बागुल यांनी कजगाव, हिंगोने , वडाळा , मळगाव , वाघळी येथे प्रचार करण्यात आला.
3. जिल्हा संपर्क प्रमुख भाईदास गोलाईत यांच्या नेतृत्वात, तालुका संघटक अनिल मोरे यांनी रोकडे , हातले, नागद, जामडी, जावळे या गावात बैठका घेण्यात आल्या.
4. तालुका उपाध्यक्ष जीवन जाधव यांनी सहकाऱ्यांना सोबत घेवून जामदा,मेहूनबारे गावात प्रचार केला.
5. तालुका सहसचिव महेंद्र निकम यांनी पाटणा व जवळील परिसरात भेटी घेतल्या.
6. तालुका सचिव सचिन गांगुर्डे यांनी टाकली प्रचा , खरजई परिसरात प्रचार कार्य केले.
7. तालुका संघटक रविंद्र जाधव यांनी वाघले गावात सम्पर्क केला.
अशा प्रकारे दिवसभरात किमान 20 गावात प्रचार मोहीम राबविण्यात आली.
13 मार्च ची रॅली प्रचंड संख्येने यशस्वी होणार असे वातावरण तालुक्यात तयार झाले आहे.
विशेष म्हणजे कोणतेही बॅनर न लावता , भपकेबाजी अगदी साध्या पद्धतीने प्रचार कार्य चालू आहे.सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन...





Social Plugin