अग्रवाल समाज महासंघाच्या वतीने माता माधवी अग्रनारी गौरव पुरस्काराचे वितरण
पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
अग्रवाल समाज महासंघाच्या महिला समिती तर्फे बोट क्लब येथे आयोजित माता माधवी अग्रनारी गौरव पुरस्काराचे वितरण राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी,प्रसिद्ध अभिनेत्री ईशा अग्रवाल,पंजाबी चित्रपट अभिनेत्री सामाजिक कार्यकर्त्या गुरमीत कौर मान,अग्रवाल समाज महासंघाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल,उपाध्यक्ष विनोद शिवनारायण बन्सल,सचिव सीए के.एल.बन्सल, खजिनदार श्याम गोयल,महिला समिती अध्यक्षा नीता चंद्रशेखर अग्रवाल आदींच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने कृष्णा प्रेमचंद मित्तल यांना तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत २३ महिलांचा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आले.
महिलांना प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे आवाहन खासदार कुलकर्णी यांनी केले.तसेच फेडरेशनचे कौतुक ही केले.
सत्कारमुर्ति महीला पुढील प्रमाणे.
शतायुषी- बिमला बुलचंद गोयल,आदर्श माता - शोभा शिवकुमार गुप्ता,प्रकाषी सुभाष बन्सल,पत्रकारीता - नेहा राहुल बंसल,क्रीडा- निति नरेन अग्रवाल,याना राहुल अग्रवाल,शैक्षणिक - आरती भूषण गुप्ता,सामाजिक क्षेत्र - रजनी श्रीकिशन गोयल,धार्मिक - सुनीता पवन बन्सल,सांस्कृतिक - सुनीता राजेश गर्ग,आदर्श गृहिणी - अलका नरेश जालान.बिमला वेदप्रकाश अग्रवाल,काल,आज आणि उद्या- कृष्णा रामनिवास गोयल,गीता महेंद्र गोयल,पूजा रोहन गोयल,राजकीय -.शोभा सुरेश लोहिया,कायदा व सुव्यवस्था - सुनीता सतीश बन्सल,वैद्यकीय-डॉ.चेतना मनीष अग्रवाल,व्यवसाय - पूनम सुरेंद्र गुप्ता,उद्योजकता - कोमल अग्रवाल,भाविका गुप्ता,कनक मित्तल,तानिया संदीप गुप्ता. बहुसंख्येने उपस्थित होते





Social Plugin