अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
जालना जिल्ह्यात मानवी आरोग्य घातक असलेल्या व एन डी पी सी घटक प्रतिबंधित गुगीकारक औषध व टॅबलेट गोळ्या विक्री करणारे ही इसमास माहिती घेऊन कारवाई करण्यात बाबत .मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्संल मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर खनाळ व पथकास सूचना दिल्या होत्या.
त्यावरून श्री रामेश्वर खनाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी स्थागुशाचे वेगळेवेगळे पथके तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक 03 /03 /2024 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरेफ कॉलनी जालना. येथील इसाम नामे राहिल निसार शेख वय २४ रा. आरेफ कॉलेज. जालना यांच्यावर छापा कारवाई करून त्यांचेकडुन मानवी आरोग्यास अपायकारक व नशे करीता गैरवापर होणाऱे Alprazolm हे पं प्रतिबंधित घटक असलेल्या गोळ्या टॅबलेट किंमत 1508,10/रुपयाच्या 33 स्ट्रीप मिळुल आल्याने. श्रीमती वर्षा महाजन अन्न औषध निरीक्षक प्रशासन विभाग जालना .यांच्या उपस्थितीत दोन शासकीय पंच समक्ष जप्त करण्यात आल्या आहे .नमूद आरोपीस गोळ्या पुरवणारा त्याचा मित्राचे नामे शेख सलमान शेख यूसुफ वय 35 वर्ष ता चिखली जिल्हा बुलढाणा यास ताब्यात घेऊन दोन्ही आरोपी विरोधी पोलीस ठाणे जालना .सदर बाजार जालना येथे पोउपनि. राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल मा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामेश्वर खनाळ श्री पोलीस निरीक्षक स्थागूशा जालना सह. पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे सह पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ .पोलीस आमदार रमेश राठोड. कैलास खाडे. ईरशाद पटेल. रुस्तुम जैवाळ. फुलचंद गव्हाणे. सुधीर वाघमारे .संभाजी तनपुरे. गोपाल गोशिक .देविदास भोजने. अंकुर धांडगे .भागवत खरात. किशोर पुंगळे. रवींद्र जाधव. संजय राऊत .सौरभ मुळे .सागर बाविस्कर. दत्ता वाघुंडे. सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी कारवाई केले आहे





Social Plugin