ग्रामीण प्रतिनिधी प्रदिप गिरी
पृथवी मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नोदणीनुसर दि.21 मार्च रोजी हींगोली जिल्ह्यात सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी व 6 वाजून 19 मिनिटांनी अनुक्रमे 4.5 रिस्टर स्केल व 3.6 रिस्टर स्केल भूकंपाची नोद झाली आहे
नांदेड जिल्हयातील काही भागामद्ये त्या भूकंपाचे भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत अशी माहिती काही भागातील लोकांना कडून मिळाली आहे व तसेच पृथवी मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या नोद. झालेली आहे





Social Plugin