महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखेच्या वतीने शासकीय ग्रंथालय महोत्सवात वारसा संतांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा व देहदान अवयव दान आणि पर्यावरण पुरक सण उत्सव साजरे करण्यासंदर्भात ग्रंथोत्सवात पोस्टर्स प्रदर्शन स्टाॅल ला वाशिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे साहेब यांनी भेट देऊन पाहणी करून शुभेच्छा दिल्या.यावेळी पोस्टर्स प्रदर्शन स्टाॅल संदर्भात सविस्तर माहिती पी.एस.खंदारे यांनी दिली.यावेळी जिल्हा अध्यक्ष सखाराम ढोबळे पाटील,प्रा.अनिल बळी, सविता बळी, दत्तराव वानखेडे उपस्थित होते.





Social Plugin