Ticker

6/recent/ticker-posts

श्रावण बाळ योजनेत बोगस लाभार्थी चा सुळसुळाट चौकशी ची मागणी

 


सिंदखेडराजा सामाजिक कार्यकर्ते खंडू राठोड उफॅ मंत्री यांनी वरील बोगस लाभार्थी ची करण्यात यावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे, बोगस लाभार्थी वर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार सिंदखेडराजा याच्या कडे केली आहे त्यानां परिसरातून पाठिंबा मिळत आहे