पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
आदर्श ग्राम निघोजे येथील सौ सुनीताताई येळवंडे सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त व रमाई सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आली खेड तालुक्यातील वाळद येथील सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संतोष पोखरकर यांनी निघोजे येथील ग्रामपंचायत सरपंच सौ सुनिताई केलास यंळवडे यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे देण्यात आले या मध्ये चिकु आंबा पेरू जांभूळ या वूक्षाची एक एक हजार झाडे देण्यात आले यावेळी हिरामण आबा संतोष तुकाराम पोखरकर तळवडे उद्योजक मंगेश निखाते मा.संतोष येळवंडे नवनाथ यंळवडे शिवाजी हाके आदर्श माझी सरपंच कांचनताई शिंदे सागर यंळवडे सोमेश्वर जामकर येलवाडी येथील सुनील राऊत पत्रकार बद्रीनारायण घुगे गणेश बाळासाहेब गाडे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते





Social Plugin