मंगरूळपीर-संजय भरदुक प्रतिनिधी
मंगरूळपीर पंचायत समितीचे बिडीओ सोनोने साहेब यांनी तालुक्यातील गोलवाडी आणि फाळेगाव येथे काल भेट देऊन घरकुलाच्या कामाची पाहणी केली असता यावेळी त्यांनी घरकुल योजनेचे लाभार्थींची भेट घेऊन अर्धंवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसेच घरकुलाचे काम पूर्ण न करणारया लाभार्थींकडून मिळालेली रक्कम वसुली करण्यात येईल यांचे निर्देश दिले.तसेच ग्रामपंचायत पदाधिकारींशी चर्चा करून ग्रामपंचायत थकीत कर व वीजबिल भरण्याची माहिती देण्यात आली.याबाबत ग्रामस्थांनी जागॄत करण्यासाठी घरोघरी भेटी देण्याचे आवाहन बिडीओ सोनोने साहेब यांनी केले आहे.





Social Plugin