पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
दि ९ स्वारगेट पीएमपीएल बस मुख्यालय अंतर्गत निगडी पीएमपीएल बस स्थानक आहे निगडी वरून देहुगांव बसेस येतात तीर्थक्षेत्र देहू येथून चाकण तळेगाव दाभाडे भंडारा डोंगर साठी बस सेवा सुरु करण्याची मागणी देहु नगरपंचायत नगराध्यक्षा सौ पूजा दिवटे यांनी वाहतूक विभाग निवेदन देण्यात आले यावेळी देहूनगरपंचायत चे नगराध्यक्षा पुजा दिवटे नगरसेवक प्रवीण काळोखे मयुर शिवशरण नितिन मोरे बाळासाहेब काळोखे ग्रामस्थ उपस्थित होते
जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातुन लाखो भाविक श्री क्षेत्र देहू येथे तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येतात परंतु नगर, खेड शिरूर भागातुन जे भाविक चाकण पर्यंत येतात त्यांना चाकण ते देहूगांव अशी बस नसल्यामुळे या भाविकांची देहूला येण्यासाठी खुप अडचण होते. अशीच परिस्थिती मावळ प्रांतातुन योणाऱ्या भाविकांची ही होते त्यांनाही तळेगांव पर्यंत आल्यानंतर तळेगांव ते देहूगाव बस असावी अशी भाविकांची मागणी आहे. त्याच बरोबर चाकण एम.आय.डी.सी व तळेगांव एम.आय.डी.सी मध्ये कामान जाणारे असंख्य कामगारांचीही व शेतकऱ्यांचीही या दोन्ही शहरांमध्ये जाण्याची सोय हे दोन्ही बस मार्ग सुरू झाल्यानंतर होणार आहे.
तरी आपणांस विनंती हे दोन्ही मार्गावर पी.एम.पी.एम.एल. बस सेवा चालू करून भाविकांची व कामगार व शेतकऱ्यांची सोय करावी अशी मागणी केली आहेदेहुगांव निगडी दररोज ८४ फेऱ्या तर देहूगांव ते आळंदी १६ फेऱ्या देहूगांव ते मनपा ४ देहूरोड १२ फेऱ्या असून देहू ते पुणे स्टेशन एकही बसेस नाही तसेच राजगुरुनगर चाकण या भागात बसेस चालू करावे अशी नागरिकांची मागील काही दिवसांपूर्वी सुद्धा केली होती





Social Plugin