Ticker

6/recent/ticker-posts

२ कोटी रुपयांच्या विविध विकास कांमाचे भूमिपूजन संपन्न


दि.८ मार्च २०२४ रोजी मौजे बोरी ता. मेहकर येथे शिवसेना नेते खासदार मा. प्रतापराव जाधव व लोकप्रिय आमदार श्री. संजय रायमूलकर यांच्या हस्ते २ कोटी रुपयांच्या विविध विकास कांमाचे भूमिपूजन संपन्न..! दि.८ मार्च रोजी मौजे बोरी ता. मेहकर येथे मृद व जलसंधारण विभागा अंतर्गत पूल व वजा द्वारयुक्त साठवण बंधारासह २ कोटी रुपयांच्या विविध विकास कांमाचे भूमिपूजन शिवसेना नेते खासदार मा. प्रतापराव जाधव व लोकप्रिय आमदार श्री. संजय रायमूलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिवसेना, युवासेना चे आजी-माजी प्रमुख पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते.