प्रेम राठोड ग्रामीण प्रतिनिधी:-
यवतमाळ येथे दि.29/03/2024 शुक्रवार रोजी पोलादे लेआऊट पल्लवी लॉन्सच्या समोरं वडगाव रोड येथे आंध आदिवासीं समाज सुधारक समिती यांच्या वतीने वर वधु परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता आंध आदिवासीं समाज ने प्रतिसाद देत नांदेड वाशिम हिंगोली चंद्रपूर यवतमाळ येथील मोठ्या संख्येने पलकानी. युवक युवती परिचय मेळाव्याला उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.शिवाजीराव मोघे साहेब माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री.उत्तमराव इंगळे माजी आमदार प्रमुख पाहुणे मा.श्री.रंगराव काळे शिक्षण आधिकरी मा.श्री.विठ्ठलराव मैंघने माजी वन परिश्रेत्र अधिकारी मा.श्री. प्रा. माधवराव सरकुंडे ज्येष्ठ साहित्यक मा.श्री. धवणे सर शिक्षक पुसद मिराबाई पांडे अध्यक्ष महिला आंध आदिवासीं समिती मा.श्री.भानुदासजी राजने मा.श्री.अरुण पारधी मा.श्री.उकंडराव आगरे प्रमुख पाहुणे उपस्थीत होते सत्कारमूर्ती आंध आदिवासीं समाजातील युवक युवती आदर्श देत श्री. विकस वसंतराव शेळके कृषी सहाय्यक अधिक्षक यांचा सत्कार करण्यात आला या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य संघटक श्री.प्रकाश व्यवहारे रोजगार सेवक अर्जुना श्री. प्रमोद नाटकर उपसरपंच किन्ही श्री. आशिष पारधी घोडकिंडी श्री. रामनाथ खडके वारजई श्री.धिरज शेरकर वटखेड श्री. मनोज खडके वारजई श्री. विष्णु मुरमुरे इचोरा सतिश खैरकर दिनेश पारधी ईत्यादि उपस्थीत होते कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. विक्रांत जाधव यांनी केले श्री. गणेश शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले
.jpg)




Social Plugin