Ticker

6/recent/ticker-posts

साकोरे गावामध्ये महिला भजणी मंडळा मध्ये रंगली रंगपंचमी.


 ग्रामीण प्रतिनिधी संदीप बोरसे 

नांदगाव तालुक्यामधील साकोरे गावात विविध ठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात आली. त्यात महिला भाजणी मंडळाने देवाचे भजन करून रंगपंचमी साजरी केली.रंगपंचमी साजरी करतांना समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्ष सौ. चंद्रकला ताई बोरसे व गावातील महिला उपस्थित होते.

 मुलाखतीत चंद्रकला ताई बोरसे यांनी सांगितले कि रंगपंमी आम्ही कोरडा रंग लावून साजरी केली जेणेकरून पाण्याचा उपयोग होणार नाही हल्ली सगळीकडे दुष्काळ पडला आहे काही गावात पेयाला पाणी नाही कारण पाणी आहे तर जीवन आहे या उद्देशाने कोरड्या रंगाने रंगपंचमी साजरी केली.