Ticker

6/recent/ticker-posts

पुणे शहरात महिला पोलिस कर्मचारी सत्कार


 पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे 

दि ११महिला दिनानिमित्त ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच उत्तम नगर पोलीस स्टेशन पुणे सार्वजनिक कार्यक्रमात महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुणे शहराध्यक्ष कविता दिवटे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करण्यात आले व त्यावेळी बोलत होते महिलांनी महिला दिनाच्या एक दिवस सत्कार असून नेहमी करता शेतकऱ्याने वागावे व आपल्या मुलीला उच्च शिक्षण व त्यांच्या भविष्यासाठी विचार करावा महिलांना बऱ्याच गोष्टी मोफत मिळतात  लाभ घ्यावा असे भाषणातून बोलले

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती पुणे शहर अध्यक्षापुणे शहर अध्यक्ष कविता दिवटे यांच्यावतीने मार्च पोलीस स्टेशनमध्ये महिला दिनानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना संविधान प्रत देऊन सन्मानित करण्यात आले उपस्थिती सौ विजया अरविंद पालवनकर पुणे जिल्हाध्यक्ष अंजू अंगत प्रसाद खडकवासला अध्यक्ष आम्रपाली अकोले रेखा बोंद्रे यांची उपस्थिती होती