Ticker

6/recent/ticker-posts

दररोज लाखों लिटर पाणी वाया


स्वप्नील  कुलकर्णी  पंचवटी प्रतिनिधी 

मखमलाबाद पेठ रोड लिंक रोड ला दररोज  लाखों लिटर पाणी वाया  जात आहे ,शासनाने या कडे लक्ष द्यावे. ऐन उन्हाच्या तडाख्यात  सगळी  कडे पाणी  टंचाई असताना , शासना  कडून पाणी  कपात  चालू करण्याची शक्यता असताना इथे मात्र पाणी  रोज आस वाया  जात आहे