जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नेर येथे महाराष्ट्र राज्य चे वृद्ध व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ वाशिम जिल्हा माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून वशिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशालीताई मासाळ यांच्या पुढाकाराने दिनांक 9 व 10 सलग दोन दिवस कार्यक्रम आयोजित रण्यात आले होते, यामध्ये विविध प्रकारचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व त्यामध्ये नेर शहरातील देश सेवे साठी सीमेवर कार्यरत आहेत अशा शूर सैनिकांच्या पत्नीचा सत्कार आज शिवसेना महिला आघाडी चे वतीने घेण्यात आला त्यामध्ये भारतीय सैनिक व माऊली ग्रुपचे संचालक घनश्याम वैरागडे यांच्या धर्मपत्नी आरती वैरागडे तसेच प्रतिभा वसंत राठोड, सोनाली पवन कवासे, अंकिता सुभाष ईश्वरकर, यांचाही सत्कार करण्यात आला




Social Plugin