. १३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मंगरुळपीर येथे संत बिरबलनाथ महाराज मंदिरात विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती च्या वतीने मा. मुख्यमंत्री श्री.उध्दवजी ठाकरे साहेब व विरोधी पक्षनेते मा. ना. अंबादासजी दानवे साहेब, 

    यांना विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समिती कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे सर, जिल्हा सचिव संजय भरदूक उपस्थित होते.