प्रतिनिधी पोपट पवार सावखेडग॑गा.
वैजापूर तालुक्यातील नांदुर ढोक व बाभुळगाव ग॑गा ही गृपग्रामप॑चायत आहे ह्या गावांसाठी गोदावरी नदीच्या काठावर विहीर असल्याने ते पाणी गावातील टाकी मधुन फिल्टर मशिनने फिल्टर केले जाते परंतु सध्या फिल्टर मशिनने पाणी फिल्टर होत नाही
तरी नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयला वारंवार तक्रार करूनही सरपंच व ग्रामसेवक यांनी दखल घेतली नाही व उडवाउडवीची उत्तरे दिली त्या नंतर ग्रामपंचायत सदस्य वराडे यांनी पंचायत समिती वैजापूर यांना लेखी तक्रार दाखल केली परंतु त्याचा ही काही फायदा झाला नाही तरी वरीष्ठ अधिकारी यांनी तक्रारीची दखल घेऊन नांदूर ढोक या गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा





Social Plugin