Ticker

6/recent/ticker-posts

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांची मतदानाचा अधिकार बजावण्या करिता उमरखेड नगरी बाईक रॅली


बाळासाहेब पवार प्रतिनिधी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने  (15-हिंगोली ) लोकसभा मतदारसंघातील 82-उमरखेड विधानसभा मतदार संघांतर्गत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या निर्देशांतर्गत उमरखेड येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

आज दिनांक 24/4/2024 रोजी सायंकाळी 04:00 वाजता बाईक रॅली उमरखेडच्या तहसील कार्यालयातून निघाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उमरखेड तहसीलदार आर यु सुरडकर महागाव तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर नायब तहसीलदार वैभव पवार  नायब तहसीलदार सुभाष पाईकराव मनोहर निकीतवाड नायब तहसीलदार आर एम पंधरे ,नायब तहसीलदार प्रशांत कावरे, मंडळ अधिकारी मंडल अधिकारी संजय वाघमारे , (अ का‌ ) वसंत बोधगीरे अक्षय बोंडगीरवार दिपक चव्हाण .ए के दुर्गिया पी एम पोहरकर व पोलीस अधिकारी व कर्मचारी यामध्ये तमाम सर्व अधिकारी व कर्मचारी बाईक रॅलीमध्ये उपस्थित होते.