Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय ग्राप्पलिंग (कुस्ती ) स्पर्धेत सुरज पाटीलचे घवघवीत यश



दिनांक 16 ते 17 एप्रिल 2024 नागपूर रामटेक येथे झालेल्या 18 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय ग्राप्पलिंग स्पर्धेत नाशिक जिल्यातील नांदगाव तालुक्यातील कळमधरी गावातील खेळाडू सुरज पाटील या खेळाडूंने 16 वर्ष वयोगटात -54 वजन गटात गी आणि नोगी ग्राप्पलिंग स्पर्धेत 2 सुवर्ण पदक पटकवून आई वडिलांना सोबत गावचे नाहीतर जिल्याचे नाव रोशन केले त्याचे पुढील होणाऱ्या राजस्थान जयपूर येथे राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे त्याला प्रशिक्षण देणारे संदीप बोरसे सर आणि महराष्ट्र ग्राप्पलिंग संघटनेचे सचिव संतोष देशमुख सर आणि सुरज पाटील चे गावकर्यांनी कौतुक केले आणि पुढील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेछा दिल्या.

 मुलाखतीत सुरज पाटील ने सांगितले कि मी चांगला सराव करून राष्ट्रीय स्पर्धेत माहारष्ट्रासाठी सुवर्ण पदक घेऊन येण्याचे प्रयत्न करेल.