प्रतिनिधि कृष्णा महाले उल्हासनगर
जय भवानी मित्र मंडळ Bada N.C boys कुर्ला कॅम्प गुजराती पाडा उल्हासनगर-5 येथे नितिन विजय चंडालीया यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमीच्या निमित्ताने महिलांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आले तसेच फटाक्याची आतषबाजी करून मोठ्या उत्सवात डीजेच्या तालावर नाचू लागले आणि जय जय श्रीराम च्या घोषणा देत आनंदाने रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळेस राजेश वानखेडे, शहर संघटक नाना बागुल,सागर उटवाल, युवासेना कल्याण उपजिल्हा प्रमुख युवराज विजय पाटील,नितीन विजय चंडालिया (बडा भाई), रितेश यादव, नरेश चंडालिया ,करण चंडालिया ,अमित दातिया, सागर वाघेला, विकी चंडालिया, अजय बनकर, प्रदीप सुमीत बनकर,सागर चंडालिया,श्रावण चंडालिय, हितेश बिसेन शिंदे गटाचे शिवसेनिक, युवासेना पदाधिकारी , रामभक्त आणि स्थानिक रहिवाश्यांनी यावेळी प्रमुख उपस्थिती दाखवली





Social Plugin