प्रतिनिधी . सचिन ठुले
पुर्णा. एरंडेश्वर महामानव .विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त शुक्रवार दि 19 -4-2024 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तैलचित्राची ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली व भिमशाहीर सुरेश रंजवे भिमाची वाघीण लता कदम यांचा भिमगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.





Social Plugin