शेख अमिरपाशा किनवट
आज दिनांक:- 22 - 4 - 2024 रोजी. हिंगोली लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव. कृष्णा पाटील आष्टीकर यांचे निचपूर नगरीत स्वागत करण्यात आले, सोबतीला जिल्हा परिषद सदस्य विशाल भाऊ जाधव, किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल दादा नाईक जाधव (धामणधरीकर), किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व तसेच शरद पवार गटाचे किनवटचे युवा तालुका अध्यक्ष बालाजी भाऊ बामणे, ज्योतिबा दादा खराटे यांचे चिरंजीव यश भाऊ खराटे, बजरंग भाऊ वडगुरे, आकाश भाऊ राठोड (निराळाकर), दत्ता पवने (राजगडकर), सुदर्शन भाऊ गवले (कनकवाडीकर), तानशिंग काका (रायपूर तांडा), सय्यद इसा सर शेखफरीद (वझरा), शेख अमिरपाशा, अमोल भाऊ आडे, नाईक मधुकर प्रताप राठोड, ग्रामपंचायत सदस्य शंकर काळू राठोड, चंद्रकांत दादा केंद्रे, दत्ता नागरगोजे, राहुल आंजुरे, दत्ता होळंबे, गोविंद दादा होळंबे, व तसेच गावकरी मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कृष्णा पाटील अष्टीकर यांचे सत्कार देविदास गुटे यांनी केले. तर यश भाऊ खराटे यांचे स्वागत सोशल मीडिया तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट रामदास राठोड यांनी केले. तर विशाल भाऊ जाधव जिल्हा परिषद सदस्य यांचे स्वागत गावाचे प्रतिष्ठित नागरिक गणेश मामा मुंडे यांनी केले.
व तसेच सतीश बाबू कागणे यांच्या घरी थंड पेय घेतले, व गावात मेळावा असल्यामुळे मेळाव्यात जेवणाचा स्वाद पण घेतले. सर्वसामान्य राहणीमान, म्हणजेच साधे राहणीमान उंच विचार. कृष्णा भाऊ ला भेटून सर्व कार्यकर्त्या खुश झाले... आणि एकच जय जय कार केला नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय असो....





Social Plugin