Ticker

6/recent/ticker-posts

पंचायत समितीच्या कंत्राटी अभियत्याने 7 हजाराची लाच मागणीतली! गोठा बांधकामाची मंजुरी हप्ता देण्यासाठी मागितली लाच!!

 


  

अंबड प्रतिनिधी  ज्ञानेश्वर साळुंके 

जालना: पंचायत समितीचे कंत्राटी अभियात्याने 7000/ हजाराची लाच मागणीतली गोठी बांधकामाचा मंजुरी हप्ता देण्यासाठी पंचासमक्ष सात हजार रुपये ची लाचेचा मागणी करून तडजोडी अंति 5000 रुपये लाचेचा स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,जालना जिल्ह्यातील मंठा येथे लाच मागणी सापळा कारवाई अहवाल जालना युनिट दिनांक- 22/05/2024युनिट जालना तक्रारदार - पुरुष, वय 33 वर्षे आरोपी महेश अंकुशराव बोराडे, वय 36 वर्ष व्यवसाय कंत्राटी अभियंता, MRGS पंचायत समिती मंठा, जि. जालना ( वर्ग- कंत्राटी ) रा. मंठा फाटा, मंठा जि. जालना लाच मागणी पडताळणी दि.12/02/2024दि.21/03/2024दि.22/03/2024लाचेची मागणी रक्कम 7,000/- रू लाचेची मागणी करून तडजोडीअंती 5,000/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले आहे.थोडक्यात हकिकत यातील तक्रारदार यांना शासनाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी 77,000 रूपये अनुदान मंजुर झाले होते. त्यापैकी पहिला हप्ता 9,000 रूपये देण्यात आला आहे. तसेच दि. 12.02.2024 रोजी पंचायत समिती कार्यालय मंठा जि. जालना येथे यातील आरोपीने तक्रारदार यांचेकडे त्यांचे गाय गोठा बांधकामाचे मंजुर अनुदानापैकी दुसरा हप्ता देण्यासाठी पंचासमक्ष 7,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,000 /- रुपये लाचेची स्वीकारण्याची तयारी दर्शवून स्वीकारण्याचे मान्य केले आहे. 

आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे मंठा जि. जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.सापळा व तपास अधिकारी सुजीत बडे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, जालना मार्गदर्शक मा. श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर मा. श्री. मुकुंद आघाव,अपर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,छत्रपती संभाजी नगर मा. श्री. किरण बिडवे,पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, जालना सापळा पथक शिवानंद खुळे, जावेद शेख, संदीपान लहाने, गणेश बुजाडे, भालचंद्र बिनोरकर अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, जालना.लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील संपर्क साधावा