अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
दैनिक पार्श्वभूमी चे अंबड तालुका प्रतिनिधी श्री संतोष जी जिगे यांचे चिरंजीव अभिनव संतोष जिगे याने नुकत्याच झालेल्या 10 च्या बोर्डे परीक्षेत 95% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले, त्याच्या या यशाबद्दल त्याचा व पालकांचा सत्कार करुन अभिनंदन केले या वेळी राम शेळके पाटील, गजानन उबाळे सर, दत्ता भाऊ शिनगारे , गणेश सपकाळ सर, दिनेश सातपुते आदि मित्र परिवार उपस्थीत होता ...





Social Plugin