Ticker

6/recent/ticker-posts

धोत्रा जहाँगीर येथे रूग्णवाहीकेचा जबरदस्त अपघात


संजय भरदुक प्रतिनिधी मंपीर 

कारंजा ते अमरावती रोड वर धनज पोलीस स्टेशन अंतर्गत येथे असलेल्या धोत्रा जहाँगीर येथे जवळ रात्री ट्रक डाव्या साईडने उभा होता व इंडिकेटर सुरू असून सुद्धा सदर ट्रक ला १०८रूग्णवाहीकेने मागून येत धडक दिली.धडक येवढी जबरदस्त होती की रूग्णवाहीका मधील डॉक्टर मॄत झाले आहे तर चालक गंभीर जखमी असून अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच धनज पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस कारवाई करत आहेत.