Ticker

6/recent/ticker-posts

माहुर तालुक्यातील पावसाचा धुमाकूळ


निलेश जाधव तालुका.प्रतिनीधी

मंगळवार दि.२१ मई २०२४ संध्याकाळी ७:०० वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. माहुर तालुक्यातील भागांत अवकाळी पाऊस पडला. तसेच काही ठिकाणी वात वरन  मोठा झाला. माहुर तालुक्यातील अवकाळी पावसासह वादळी पाऊस झाला.पावसामुळे वादळी वाऱ्यासह आणि मोठा पाऊस झाला. तर दुसरीकडे माहुर तालुक्यातील अनेक भागांत जोरदार अवकाळी पावसासह  शहरासह अनेक तालुक्यांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्रपासूनच सर्वत्र वाढत होता. जवळपास अर्धा ते पाऊणतास जोरदार पाऊस बरसला. यामुळे 

माहुर तालुक्यातील भागात जोरदार वादळी पाऊस झाला.  आणि पावसामुळे आंबा, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. सलग अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊसाने आणि मोठा पाऊस झाला. तर दुसरीकडे अनेक भागांत जोरदार अवकाळी पाऊस झाला

आष्टा परिसरामध्ये वातावरण मोठे वादळीने. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक गाव गावीने पाऊस बरसला मागील दोन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. प्रचंड जाणवत होता. पावसाच्या हलक्या झाला. मागील काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या आष्टा काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत पुढील चार ते पाच दरम्यान, एका बाजूला राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा हा ४० अंशावर गेला होता, तर काही ठिकाणी तापमान ४२ अंशावर गेले होते,त्यामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली सुरू झाली होती. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.