अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
अंबड शहरा मध्ये हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराज चौक येथे त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करुन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या वेळी राम शेळके , मंगेश वाघ , अर्जुन भोजने ,शिवाजी पवार, गणेश सपकाळ ,रविराज चांगले, एकनाथ मिटकर, प्रा.विठ्ठल देखणे, पांडुरंग जाधव,कैलास नवपुते,गणेश गडगुळ, विलास जाधव,उमेश पठ्ठे ,विशाल खोडके,राहुल चव्हान,दिनेश सातपुते, सुनील लिपणे,उद्धव शिंदे, बाबा परजने, बिडे मामा,मुळे टेलर आदि सह अनेक शिवप्रेमी नागरिक उपस्थीत होते .





Social Plugin