Ticker

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडीच्या नेत्याच्या अंबड शहरातील मतदान केंद्राला भेटी

 


अंबड प्रतिनिधी,  गणेश सपकाळ 

 अंबड येथे मा.आ.शिवाजीराव चोथे , जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री प्रभाकर मामा पवार यांनी शहरातील सर्व 27 बुथवर जाऊन सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारीच्या व मतदारराजाच्या भेटी घेतल्या व मतदानाचा आढावा घेतला यावेळी कुमार भाऊ रुपवते, एजाज डावरगावकर, जाकेर डावरगावकर, हरिचंद्र सोळंके, भरत रत्नपारखे, अफरोज पठाण, मुस्तकीन पटेल,रवि इंगळे, गणीभाई,अमोल सोळके सातिष पाटील उपस्थित होते