अजय माळवे . (ठाणे तालुका प्रतिनिधी )
दि. २२/५/२०२४ सर्व सामान्य लोकल प्रवाशांच्या दु:खाकडे कोणीही बघत नाही, चाकरमान्यांचे व लोकल ने प्रवास करण्या-यांचे दु:ख एवढेच असते की प्रवास सुखाचा व आरामदायी होवो , पण तसं होत नाही , ऋतू कोणताही असो लोकल चे वेळेचे नियोजन फसलेलेच असते , सातत्याने उशीरा धावणा-या लोकल मुळे प्रवाश्यांचे जीव मेटाकुटीला आला असतो ,त्याचीच एक झलक बदलापुर मध्ये पहावयास मिळाली , काय रेल्वे प्रशासन लक्ष देईल काय , रपरपत्या उन्हात ,गर्मीच्या तडाख्याने ,त्यात उशीरा येणारी लोकल ,व घामाने ओलेचिंब होऊन मुकाट्याने वाट पहात बसलेले प्रवासी
.jpg)




Social Plugin