Ticker

6/recent/ticker-posts

जामनेर येथील वारली थीम ची स्तुती

 


शिवाजी डोंगरे  प्रतिनिधी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुशंगाने मा. जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद जळगाव यांचे आदेशानुसार मतदानाची टक्केवारी वाढविणेकरिता जामनेर नगरपालिकेचे मा. मुख्याधिकारी श्री नितीन बागुल यांचे संकल्पनेतून चार मतदान केंद्रावर थीम्याटीक करण्यात आले असून त्या मध्ये न्यू इंग्लिश स्कूल येथे वारली पेंटीग आणि सोलर एनर्जी सजावट करून धारिवाल कालेज येथे पाणी वाढवा पाणी जिरवा आणि इंद्राबाई ललवाणी येथे स्वच्छते संबंदित जन जागृती अशा प्रकारे थीम्याटीक सजावट करण्यात आली असून या मतदान केंद्रावर मतदान I करणारे नागरिक तसेच बचत गटातील महिलांनी सेल्फी पोइंट येथे मतदान केल्यानंतर फोटो काढण्याचा आनंद घेतला तसेच या वेळी नगर पालिकेचे श्री सुरज पाटील, श्री गौरव कडू, श्री अशपाक देशमुख आणि इतर कर्मचारी उपस्तीत होते.

[मा. नगरध्यक्षा सौ. साधनाताई गिरीष महाजन यांनी आपले न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर येथील वारली थीम ची स्तुती केली