Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक योगा दिवस साजरा



      भवाडा प्रतिनिधी, पि के गावित

       गुरुकुल समर्थ विद्यापीठ, जि प शाळा भवाडा येथे गुरुवर्य सहित जागतिक योगा दिवस पार पडला. त्यामध्ये गावांतील सी आर पी , कृषि सखी, गुरुकुल, श्री चक्रधर समर्थ विद्यापीठचे आचारी व ग्राम समिती, ग्रामविकास अधिकारी या सगळ्यांनी हजेरी लावली. नागेश्वर उच्च माध्यमिकचे आहिरे सरा नी योगा विषयी मार्गदर्शन केले. त्यामध्ये ते म्हणाले की, योगा केल्याने मानवी शरीरातील ऍक्टिव्हिटी चांगली राहते.आणि छोटे-मोठे आजार त्यांनाही आळा बसतो. आणि शरीर हे निरोगी राहते.

       शाळेतील विद्यार्थ्यांनीही योगासन केले व योगासने केल्याने काय फरक जाणवतो हेही विद्यार्थ्यांची लक्षात आलं. आणि विद्यार्थीना चांगलं तरीहीने योगासणाचे महत्व पटले.आणि त्यांच्या लक्षात आले.