Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक योगा दिन मोठया उत्साहात साजरा....


           ग्रामपंचायत कार्यालय नवेगाव बु.येथे संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वांना योगाचे व योग दिनाचे" करा योग- रहा निरोग्" महत्त्व पटवून देण्यात आले. मानवी मनासाठी आणि तणासाठी योगा ची गरज कशी आहे याविषयी सखोल चर्चा करण्यात आली व विविध प्रकारच्या योगाभ्यास करण्यात आला.

    यावेळी ग्रामपंचायत सरपंच  तृप्तीताई तिबुडे,उपसरपंच अंकुश चकोले,ग्रामपंचायत सदस्य मंगेश पुराम, जयकिसन शेंडे, सुषमा मेश्राम , पूजा चकोले, प्रतिभा बाते ,काजल वाघाडे तसेच ग्रामसेवक कावळे सर , शिक्षक उजवणे मॅडम, लांजेवर सर कराडे सर, बांते मॅडम, चकोले मॅडम, लालचंद चकोले व गावातील नागरिक आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.