प्रतिनिधी आकाश जळके अंबड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथे योग शिक्षक गजानन पांडुरंग पुरी सर यांनी शाळेचे गुणवंत गुणवंत विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक महावीर श्री महावीर शेलार सर, उपक्रमशील शिक्षक नरेंद्र रत्नपारखे सर, चक्रपाणी मुळे सर,प्रदीप जाधव सर, भिमराव ढाकणे सर, सारिखा इंगळे मॅडम बारवकर मॅडम आदींच्या प्रमुख उपस्थितीत योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन सूर्यनमस्कार स्पर्धेत सर्वप्रथम आलेले विद्यार्थी अक्षरा साबळे तन्मय मुळे, वैष्णवी मुळे , या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सूर्यनमस्कार, वृक्षासन ,ताडासन कटी चक्रासन,मंडुकासन व अनुलोम विलोम,कपालभाती दीर्घ श्वसन, शित्कारी, भ्रामरी आदी आसने व प्राणायाम घेण्यात येऊन जागतिक योग दिनाचे महत्त्व, योगाची व्याख्या जागतिक योगा दिन म्हणून 21 जून का साजरा केला जातो, योगाचा इतिहास, योग दिन म्हणून केव्हा मान्यता मिळाली याविषयी सविस्तर माहिती योगशिक्षक गजानन पांडुरंग पुरी सर, शाळेचे मुख्याध्यापक महावीर शेलार सर, उपक्रमशील शिक्षक नरेंद्र रत्नपारखे सर, प्रदीप जाधव सर, चक्रपाणी मुळे सर, भीमराव ढाकणे सर सारिखा इंगळे मॅडम, बारवकर मॅडम यांनी विद्यार्थ्याना समजावून सांगितले यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते





Social Plugin