Ticker

6/recent/ticker-posts

सतीश उमरेकर यांनी संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांची भेट


 नांदेड/ भारत वानरे

     नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सतिश संभाजी पां. उमरेकर यांनी संघर्ष योद्धा मा.मनोज जरागे पाटील यांची छत्रपती संभाजी नगर येथील हॉस्पिटल मध्ये पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेत त्याच्याशी संवाद साधला यामध्ये त्याच्या समवेत 

प्रताप पवार (आजदवनकर), बालाजी गाडेकर, बालाजी दळवे , राजू सेनगावकर व अन्य मित्र मंडळ उपस्तीत होते