Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक ऑलम्पिक दिनानिमित्त वृक्षारोपण


नांदेड /भारत वानरे

दिनांक 23 जून रोजी जिजाऊ सृष्टी सिडको येथे जागतिक ओलंपिक दिवस साजरा करण्यात आल्या त्या अनुसंघाने नांदेड जिल्हा थांबता असोसिएशनचे अध्यक्ष महारुद्र खराणे सचिव एकनाथ पाटील , राजू सेनगावकर व विद्यार्थ्याकडून वृक्षारोपण करण्यात आले नांदेड जिल्हा क्रीडा जिल्हाधिकारी जयकुमार ठेंबरे यांनी संघटनेच्या उपक्रमाचे अभिनंदन केले