Ticker

6/recent/ticker-posts

मलकापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये भव्य आरोग्य शिबिर


प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर 

 मलकापुर मानव सेवा हीच ईश्वर सेवा स्त्री असो वा पुरुष, कितीही असो वय, कोणताही असो आजार तज्ञ डॉक्टरांचा सल्ला विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषध उपचार शिबीर मध्ये होणारे संपूर्ण मोफत उपचार व औषधी वितरण व्यवस्था असेल त्या मध्ये  हृदय रोग तपासणी, दमा, अलर्जी, फूफुस रोग तपासणी अस्थि रोग तपासणी, मधुमेह तपासणी त्वचारोग तपासणी ,बालरोग तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, स्त्रीरोग तपासणी,रक्तदाब व रक्तगट तपासणी मोफत नेत्र तपासणी मोतियाबिंदू निदान उपचार आणि शत्रक्रिया साह्य  मोफत E.C.G चाचणी  ,दंत रोग व मुखरोग तपासणी सर्व तज्ञ डॉक्टर द्वारे निदान तसेच उपचार होणार आहे.

     मलकापुर तालुका व शहर मधील गरजु   रुग्ण यांनी या वैद्यकीय चिकित्सा सेवा  शिबिराचा लाभ जास्तीत जास्त  घ्यावा ही विनंती.