Ticker

6/recent/ticker-posts

खा.डॉ. कल्याणराव काळे याच्या विजयाचा फटाके फोडुन अंबड मध्ये आनंद उत्सव साजरा



प्रतिनिधी गणेश सपकाळ

जालना महाविकास आघाडीचे उमेदवार मा.खा.डॉ कल्याण वैजनाथराव काळे साहेब जालना लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल अंबड शहर व अंबड तालुक्याच्या वतीने अंबड शहरांमध्ये जालना बीड रोडवर फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री प्रभाकर मामा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम भाऊ जाधव, शिवसेना शहर प्रमुख कुमार भाऊ रुपये, संजय राठोड,एजाज डावरगावकर, सिद्धेश्वर उबाळे, राजू राठोड, विजय शर्मा, बाबासाहेब राठोड, रवी इंगळे, सुरज गुडे, रविराज चांगले, रिजवान डावरगावकर, गणेश सपकाळ, दीपक खरात, प्रकाश गायकवाड , सुलतान भाई सय्यद, मजर शेख,जाहेद काजी, राजू बागवान, शेख कदीर,सुरेश वाघमारे, विकास राठोड, विशाल गवळे व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते...