Ticker

6/recent/ticker-posts

प्रकल्पग्रस्त समिती च्या वतीने खा. देशमुख यांचा सत्कार



प्रतिनिधी संजय भरदुक मंपीर 

                     आज दि. ५ जून ला वाशीम,यवतमाळ लोकसभा मतदारसंघ चे नवनियुक्त खासदार मा. संजयभाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशीम (विदर्भ प्रदेश) च्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 
          यावेळी बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती चे जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष श्री. माणिकराव गंगावणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. शिवदास पाटील ताठे, समिती पदाधिकारी श्री. बाबुसिंगजी पवार काका, श्री.भाऊसिंगजी राठोड , मुख्तार खान पटेल,संजय भरदूक, महेन्द्र गोरे व डाॅ.कुणाल गंगावणे इ. उपस्थित होते.