प्रतिनिधी:- हितेश मेश्राम
आपल्या गोंदिया जिल्ह्यात आमगाव विधानसभा क्षेत्रातील देवरी तालुक्यातील जमिदार पलांदुर, मगरडोह घेत्रा कडे आदिवासी क्षेत्रातील शेवटच्या टोकाला भाजप पदाधिकारी व कार्यकर्ता भेटीला गेलो असतानी एक भारत सरकार चा चांगला कार्य बघितला की आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र सर्व सुविधा युक्त दवाखाना सुरू झाला. तेथील दवाखाना ला भेट दिला डॉक्टर सी चर्चा केली असता या क्षेत्रातील नागरिक चांगले आहेत
रुग्ण दवाखान्यात येतात त्यांना अगोदर चीचगड ला 15 किलो मिटर च्या अंतरात दवाखान्यात जावे लागत होता आज त्याचा घरा जवळ आरोग्याचा लाभ मिळतो याचा त्यांना आनंद बघून मला खूप आनंद झाला. आदरणीय नरेंद्र मोदी जी नी आदिवासी व अन्य समाज करिता जी सुविधा दिला त्या मुळे आज प्रत्येक ला वेळेत दवाखान्याचा उपयोग होत आहे ही एक आनंदाची बाब मी बघितला मला खूप आनंद झाला. मोदी जिंचा मी खूप खूप अभार मानतो.डॉ. श्रीकांत श्रावण राणे (राणा) जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो गोंदिया जिल्हा (दंत चिकित्सक आमगांव)





Social Plugin