Ticker

6/recent/ticker-posts

अंजनी खुर्द येथे ईद उल अजहा उत्सहात साजरी


शेख बाबा लोणार तालुका प्रतिनिधी 

लोणार तालुक्यातील मौजे  अंजनी येथे मुस्लिम बांधवानी ईद उल अजहा (बकरी ईद) उत्सहात साजरी केली.यावेळी हाफिज मुशरफ साहब यांनी जामा मस्जिद येथे ईदची नमाज पठण केली. बिछायत ची व्यवस्था K.G.N. ग्रुप तर्फे करण्यात आली यावेळी गावातील राजू अली, शेख नूर भाई, हाजी अब्दुल भाई, अफसर भाई, रशीद भाई, हबीब भाई, हैदर भाई,व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी मेहकर पोलीस स्टेशनचे पो. कॉ. जाधव साहेब यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.