संजय भरदुक प्रतिनिधी मंपीर
मंगरूळपीर --तालुक्यातील चांभई येथे श्री दिलीपराव फुके आदर्श शेतकरी यांच्या शेतात बि.बि.एफ या तंत्रज्ञानाचा वापर करून PDKV 100--39 हि सोयाबीन वाण त्यांनी दिनांक १३ जून ला पेरणी केली असता आज पर्यंत २८ जून पर्यंत पाण्याचा ताण सहन करत आहे.व पाऊस पडला नाही तरी पिकाला काही फरक पडला नाही.हि खरी किमया आहे.हे वाण पाण्याची ताण सहन करण्याची चे वाण असून बि.बि.एफ तंत्रज्ञान चा बदलत्या हवामानामुळे व निसर्ग च्या लहरी पणामुळे प्रत्येक पिकासाठी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.





Social Plugin