Ticker

6/recent/ticker-posts

दुर्लक्षित असलेला हेदअंबा धबधबा.



प्रतिनिधी शंकर निंबारे देवडोंगरी 


      हेदअंबा हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील हा एक धबधबा आहे सुमारे साडेतिनशे फूट उंचीचा हा धबधबा त्रंबकेश्वर पासून पंधरा कि.मी. अंतरावर आहे. हेदअंबा धबधबा निसर्गरम्य वातावरणात हिरव्यागार डोंगराच्या कुशीत कड्यावरून कोसळणारी हेदांब्याची पांढरी शुभ्र धारा पाहणे हा खरोखरच अनोखा अनुभव असतो. धबधब्याजवळ गेल्यावर काना मनात भरून राहतो. तो धबधब्याच्या धारेचा धीरंगीर नाद, ओंकाराच्या अनाहात नादाही नातं सांगणारा तो नाद हेदअंबा धबधबा हा अतिशय सुरक्षित आहे. नांदगाव कोहोळी रोडच्या रस्त्याला लागूनच हा धबधबा वाहत आहे पर्यटकांनी नक्की भेट द्यावी.