प्रतिनिधी आकाश जळके अंबड
बॅडमिंटन खेळाडू आणि उपस्थित क्रीडा प्रेमी श्री आकाश जळके, श्री नितीन गिल्डा, श्री नितीन कासलिवाल, श्री कैलास बियाणी, देवा चित्राल यांनी बॅडमिंटन खेळून अद्यावत क्रीडांगणाचे शुभारंभ केले.
तालुका क्रीडा संकुल अंबड येथील इंडोअर स्टेडियम हॉलमध्ये श्री प्रमोद शेवाळे यांनी कल्पकतेने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भौतिक सुविधा उपलब्ध व्हावे म्हणून अतिशय सुंदर कोर्ट तयार करून बॅडमिंटन क्षेत्रात खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी करून दिली.
याप्रसंगी मत्स्योदरी विद्यालयाचे मुख्याध्याप श्री सुनील अंभोरे, श्री कैलास नाना भोरे, श्री अर्षद काझी, श्री दिनकर उघडे, श्री लक्ष्मण उघडे, श्री कैलास नाटकर, श्री गंगाराम शेवाळे, श्रीमती निर्मला शेवाळे, कु. गीता पाचारे, कु किरण साबळे, कु. प्राची साबळे, तलाठी श्री विठ्ठल गाडेकर, श्री मुजगुले, श्री गौतम मोरे, किरण मुंडलिक, श्री ऋषिकेश चित्रे, श्री वैभव जडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
Social Plugin