लोणार:प्रतिनीधी अनिल वायाळ
जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे प्रसिध्द खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे व प्राचीन मंदिर असं सगळ काही या शहरात आहे..देश विदेशातील लोकांना या शहराच आकर्षण..आहे पर्यटक मोठया प्रमाणात येतात ते सरोवराच सौंदर्य तर डोळ्यात साठवून ठेवतात पण या शहरात फिरतांना तर त्यांना इथल्या अस्वच्छतेची किळस यावी अशी परिस्थिती .लोणार शहराची झालेली आहे लोणार नगर पालिका प्रशासनाच्या दुलक्षे मुळे लोणार शहराचे तीन तेरा वाजले दिसतंय.आहे एकीकडे नगर परिषद शहरामध्ये स्वच्छ शहर अशा पाट्या नगरपरिषदेकडून लावलेल्या दिसतात खऱ्या पण जिथे पाट्या तिथंच घाणीचे साम्राज्य..!पसरलेला कचरा आणि साचलेले दूषित पाणी यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.
झोपड़पट्टी, इंदिरा नगर, बेसिक शाळा परिसर, आजाद नगर परिसर माळिपुरा ,शिवाजीनगर, रामनगर, शिक्षक कॉलनी, प्रताप चौक या भागात गंभीर चित्र आहे. सफसफाईसाठी चार ते पाच कर कर्मचारी आहे त्या कर्मचारियां मधील कही एक दो कर्मचारियों गौरहजर असतात त्यामुळे लोणार शहराची सफसफाई कडे दुलक्षं होत आहे शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष न करता याकड़े गांभीय्याने लक्ष्य दयावे
आठवडी बाजारात घाणीचे साम्राज्य
आठवडी बाजारासाठी लाखो रुपय खर्च करुनसुध्दा शासनचा पैसा बेकाम झाला. नगर पालिकेचा प्रशासनाच्या दुर्लक्षंमुळे बाजारात कोणत्या प्रकारची सुसुविधा उपलब्ध नहीं साफसफाई नाही बाजार परिसरात, झोपड़पट्टी परिसरितील लोकानी आठवडी बाजाराला शौचालय गृह बनवला आहेबाजाराची बैठक वसुली मोठया प्रमाणात आहे पंरतु व्यापारांना सफसफाई आपल्या हाथाने करावीं लागते
बाजार बैठकवसुली वाला शक्तिने श वसुली करतो पंरतु व्यापारी यांना कोणतीही सुविंधा नसल्यामुळे नाराजगी व्यक्त केली जात आहे.तरी याकड़े नगरपालिका प्रशासनाने लक्ष्य घालावे अशी मागणी व्यांपारी बांधवा कडुन होत आहे!? मत: मुख्याधिकारी यानी लोणार शहरातील घाणीचे साम्राज्य पसरले आहे ते तात्काळ संपूर्ण शहरातील वार्डीची सफाई करून घेण्यात यावी जनेकरुन जनतेच्या जिवाला धोका निर्माण होणार नाही यांची काळजी घ्यावी अन्यथा लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जन आंदोलन झेडण्यात येईल यांची जबाबदारी प्रशासनावर राहिल. शेख समद शेख अहमद लोणार शहर काँग्रेस अध्यक्ष






Social Plugin