प्रतिनिधी आकाश जळके अंबड.
काठमांडू (नेपाल) येथील दहाव्या इंडो नेपाल आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत राधिका सचिन तांबे (घोलप) या सुवर्णपदाच्या मानकरी ठरल्या 29 जूनला कातमांडूच्या बोगन विला हॉलमध्ये या स्पर्धा झाल्या यात चऱ्हाटा
प्राथमिक आरोग्य केंद्रातील योगशिक्षिका राधिका तांबे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेमध्ये पारंपारिक योगासन रीदमिक एकेरी व दुहेरी या प्रकारात घेण्यात आली .
राधिका यांनी पारंपारिक योगासन, रिदमिक एकेरी व दुहेरी प्रकारात सहभाग घेतला. पारंपारिक योगासन स्पर्धेमध्ये त्यांना सुवर्णपदक तर एकेरी रीदमिक या स्पर्धे मध्येही त्यांना सुवर्णपदक पटकावले यांनी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रीयन पारंपारिक नऊवारी मध्ये योगासन सादर केले महाराष्ट्राचे संस्कृती नऊवारी पहिल्यांदा केले स्पर्धा सुरेश गांधी यांनी यांना सहकार्य केले. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.





Social Plugin