Ticker

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षेत श्री हनुमानगिरी हायस्कूलचे नेत्रदिपक यश



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव या  उपक्रमशील शाळेतील विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवत यशाची गौरवशाली परंपरा कायम राखली . गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेचा शैक्षणिक व क्रिडा क्षेत्राचा विशेष दबदबा आहे . 

विदयालयाचे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी पुढीलप्रमाणेइयत्ता ५ वी - शिष्यवृत्ती परीक्षेत चैतन्य अबदागिरे, जान्हवी गायकवाड, आर्य कर्णे  यापैकीजान्हवी गायकवाड ही विद्यार्थीनी सैनिक स्कूल प्रवेशास देखील पात्र ठरली आहे .इयत्ता ८ वी- शिष्यवत्तीधारक विदयार्थी पुढीलप्रमाणे -कुमारी भक्ती ठोंबरे, कुमारी प्रीती फडतरे, कुमारी सांची मसणे, ओम सावंत सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे  संस्था अध्यक्ष डॉ . श्री सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव, सर्व संस्था पदाधिकारी तसेच गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे श्री के .डी. पवार सर, श्री. डी .पी. शिंदे, श्री एस .आर. पाटील, श्री जयंतराव जाधव, प्राचार्य श्री डी .एन. गोफणे, पर्यवेक्षक श्री आर .एन. जाधव, व्होकेशनल विभाग प्रमूख श्री जे .बी. जाधव, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, पालक ,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले .