Ticker

6/recent/ticker-posts

वडीगोद्री येथे बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम


बंडु शिंगटे 

प्रहार जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मा श्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पार्टीचे अंबड तालुका अध्यक्ष राम ठाकूर यांच्या आयोजनातून तालुक्यातील कामगार बांधवांना संसार किट व पेट्या वाटप करण्यात आल्या तसेच शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करून शाळेमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.