अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
गोदावरी माध्यमिक विद्यालय,गुरुपिंपरी या ठिकाणी 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री प्रभाकर मामा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी गावचे उपसरपंच श्री सुनील नाना कोल्हे, माजी सरपंच श्री संतोष बप्पा कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य श्री लक्ष्मण बनगर,श्री सावळाराम कोल्हे,श्री अरुण भैय्या कोल्हे, श्री विनोद खंडागळे,श्री काकासाहेब कोल्हे,श्री विष्णु कोल्हे,श्री शंकर कोल्हे,श्री दत्ता कोल्हे,श्री सुनिल कोल्हे व शाळेचे शिक्षक श्री राहुल मोटे,श्री गणेश सपकाळ,श्री भागवत कडुळे,श्री गणेश वाघुडे,श्री गणेश पाचारे, श्री सतीश पाटील,श्री अमोल सोळके व गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी पालक व आजी-माजी विद्यार्थी व विविध संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते..





Social Plugin