Ticker

6/recent/ticker-posts

गोंदिया जिल्ह्यात नविन पोलिस अधिक्षक- भामरे



प्रतिनिधी:- हितेश मेश्राम 

जिल्हात अनेक बदल्या झाल्या असुन गोंदिया चे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची बदली पुणे इथे झाली असुन आता गोंदिया जिल्हाचे नविन पोलीस अधीक्षक गोरख सुरेश भामरे हे पदभार स्वीकारणार ते या पूर्वी पोलीस उपआयुक्त नागपुर शहराला होते. ते लवकरच गोंदिया पोलीस अधीक्षक हा पद स्वीकारतील...