प्रतिनिधि :- हितेश मेश्राम
सालेकसा तालुक्यातील भजेपार येथील मजुर बोरकन्हार ते मंगरू बाबा आश्रम रस्त्यावर जात असतानी मधमाशांचा एक झुंड मजुरांवर हल्ला केले त्यात ११ मजूर जखमी झाले त्यांना आमगाव ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यातील 5 गंभीर रुग्णाना के. टी. एस. गोंदिया येते उपचारासाठी हलविण्यास सांगितले. या घटनेने या रस्त्यावर ये-जा करण्यासाठी नागरिकांना भीतीचे वातावरण निर्माण झाले..





Social Plugin